रिकाम्या पोटी लवंगा खाण्याचे मिळतील फायदे

शिल्पा आपटे

लवंग

औषधीय गुणधर्मांनी युक्त आहे लवंग, त्यामुळे फायदे होतात

सर्दी-खोकला

जर तुम्हाला नेहमी सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर रोज 1 लवंग खा

तोंडाची दुर्गंधी

रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे सेवन केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते

मेटाबॉलिझम

रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने मेटाबॉलिझम बूस्ट होते, पचन सुधारते, गॅस, बद्धकोष्ठतेपासून आराम

वेट लॉस

वेट लॉस होण्यासाठीही सकाळी रिकाम्या पोटी वेट लॉस होण्यास मदत

इम्युनिटी बूस्ट

व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त लवंग इम्युनिटी बूस्ट करण्यास उपयुक्त

.

दातांसाठी उपयुक्त

युजेनॉल नावाचे वेदना कमी करणारे घटक लवंगमध्ये आढळतात, लवंग चघळल्याने दातदुखीपासून आराम मिळतो

.

मजबूत हाडं

कॅल्शिअम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, रिकाम्या पोटी चघळल्याने हाडं मजबूत होतात

.

रोज मोड आलेली मेथी खाणे हार्टसाठी फायदेशीर आहे का?

बातमीसाठी इथे क्लिक करा