Published Dev 0,3 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मोड आलेल्या मेथीमध्ये कॅल्शिअम, फायबर, व्हिटामिन ए, पोटॅशिअम हे गुण आढळतात
मोड आलेल्या मेथीमुळे रक्तवाहिन्यांसबंधी फायदे मिळतात, हृदय निरोगी राहते
यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते
मोड आलेल्या मेथीमुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड फॅट कमी होण्यास,कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
मोड आलेली मेथी खाल्ल्याने पचनासाठी फायदेशीर ठरते, त्यामुळे पचन नीट राहते
वजन कमी होण्यासाठीही मोड आलेली मेथी खाणं उपयुक्त
.
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठीही मोड आलेली मेथी खावी असं सांगितलं जातं
.
मात्र, मोड आलेली मेथी अतिप्रमाणात खावू नये, त्यामुळे त्रास होऊ शकतो
.