हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी या भाज्या खा

शिल्पा आपटे

हिरव्या भाज्या

लोह, व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट मोठ्य प्रमाणात आढळतात, फायदे होतात

पालक

लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम हे पोषक घटक मुबलक असल्याने एनर्जी मिळते

मेथी

व्हिटामिन सी, ए, फायबर, कॅल्शिअम मेथी असल्याने इम्युनिटी बूस्ट होते

मूळा

मुळ्यामुळे रक्त साफ होते, इम्युनिटी बूस्ट होण्यासही फायदेशीर आहे मूळा

हिरवा लसूण

अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे शरीरातील सूज, दुखावा कमी होण्यास मदत

ब्लड सर्कुलेशन

बल्ड सर्कुलेशन नीट होते हिरव्या भाज्या खाल्ल्याने, शरीरात उष्णता टिकून राहते

.

कशा खाव्या भाज्या?

पराठा, डाळ, सूप, अशाप्रकारे हिरव्या भाज्या खाऊ शकता

.

1 चमचा दह्यात 2 गोष्टी मिक्स करा, अशाप्रकारे बनवा फेस मास्क

बातमीसाठी इथे क्लिक करा