www.navarashtra.com

Published Dec 23,  2024

By  Shilpa Apte

दह्यात 2 गोष्टी मिक्स करा आणि फेस मास्क बनवा

Pic Credit -   Instagram

बदलत्या हवामानामुळे डाग, ठिपके आणि ड्राय दिसते स्किन

डाग

1 चमचा तांदुळाचं पीठ, अर्धा चमचा कॉफी पावडर, 1 चमचा दही

साहित्य

तांदळाचे पीठ चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यास आणि त्वचेचा टोन साफ ​​करण्यास मदत करते

टॅनिंग

यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट स्किनला डिटॉक्सीफाय करण्यास मदत करते

कॉफी पावडर

दह्यातील अँटी-ऑक्सिडंट आणि लॅक्टिक एसिड आढळते. फ्रिकल्स आणि फाइन लाइन्स कमी होण्यास मदत

दही

या गोष्टी मिक्स करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर अप्लाय करा

पेस्ट

.

हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे ठेवा. आठवड्यातून 2 वेळा लावा

फेस पॅक

.

कोलेस्ट्रॉल वाढल्याची ही 5 लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात