शिल्पा आपटे
व्हिटामिन्स आणि पोषक तत्त्वांचा खजिना आहे जांभळा कोबी
हा कोबी टेस्टला वेगळा असला तरी फायदे मात्र जास्त आहेत
सांधेदुखी कमी
होते, कॅल्शिअम, मँगनीज आणि झिंकसारखी पोषक तत्त्व मिळतात
सूज येण्याच्या समस्येवर जांभळा कोबी हा उत्तम उपाय
जांभळ्या कोबीमध्ये आहारातील अँथोसायनिन नावाचे पोषक तत्व आढळते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
फायबरचा स्त्रोत मानला जातो जांभळा कोबी, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
.
हेल्दी हार्ट राहण्यासाठी जांभळा कोबी आवर्जून खावा
.