Published Dec 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कवठाचं फळ, फूल, देठ, या झाडाची पानं सगळ्याचा उपयोग आयुर्वेदात केला जातो.
कवठाच्या पानांची पेस्ट स्किनचे आजार बरे करण्यास मदत करते, केसांची वाढ होते
कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनामुळे एनर्जी मिळते, थकवा आणि अशक्तपणा दूर होतो
कॅल्शिअम, फॉस्फरसमुळे हाडं आणि दात मजबूत होतात, सुजलेल्या हिरड्यांमुळे आराम मिळतो
व्हिटामिन बी1, बी2 मुळे डोळ्यांची दृष्टी चांगली राहते, डोळ्यांची जळजळ कमी होते.
लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास, कवठाचं सरबत लहान मुलांसाठी फायदेशीर असते
.
कवठाचं सरबत प्यायल्याने भूक कमी होण्याची समस्या दूर होते, डायजेशन नीट होते
.
कवठ कच्चं किंवा पिकलेलं खाता येते, व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. इम्युनिटी वाढते
.