रोज मोड आलेली मेथी खाणं हार्टसाठी फायदेशीर ठरते

शिल्पा आपटे

गुणधर्म

मोड आलेल्या मेथीमध्ये कॅल्शिअम, फायबर, व्हिटामिन ए, पोटॅशिअम हे गुण आढळतात

हार्टसाठी फायदेशीर

मोड आलेल्या मेथीमुळे रक्तवाहिन्यांसबंधी फायदे मिळतात, हृदय निरोगी राहते

ब्ल्ड प्रेशर

यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते

कोलेस्ट्रॉल

मोड आलेल्या मेथीमुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड फॅट कमी होण्यास,कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

पचनासाठी फायदेशीर

मोड आलेली मेथी खाल्ल्याने पचनासाठी फायदेशीर ठरते, त्यामुळे पचन नीट राहते

वजन कमी होते

वजन कमी होण्यासाठीही मोड आलेली मेथी खाणं उपयुक्त

.

ब्लड शुगर

ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठीही मोड आलेली मेथी खावी असं सांगितलं जातं

.

लक्षात ठेवा

मात्र, मोड आलेली मेथी अतिप्रमाणात खावू नये, त्यामुळे त्रास होऊ शकतो

.

आंघोळीच्या पाण्यात मोहरीचे तेल टाकण्याचे काय आहेत फायदे?

बातमीसाठी इथे क्लिक करा