Published Dev 0,3 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जेवणाप्रमाणेच मोहरीचं तेल आंघोळीच्या पाण्यात टाकल्यास स्किनला अनेक फायदे होतात
स्किन इंफेक्शन कमी होते, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल असल्याने संसर्ग होत नाही
आंघोळीच्या पाण्यात मोहरीचं तेल मिक्स केल्यास स्किनचा ड्रायनेस कमी होतो
स्नायूंना आराम मिळतो मोहरीचं तेल आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यास
शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासही मदत होते
खाज आणि जळजळ कमी होण्यासाठीही आंघोळीच्या पाण्यात मोहरीचं तेल टाका
.
मोहरीचं तेल पाण्यात टाकून आंघोळ केल्यास स्किन सॉफ्ट होते, मॉइश्चराइज होते
.
मात्र, एलर्जी नाही ना हे चेक करण्यासाठी पॅच टेस्ट नक्की करा, मगच वापरा
.