मेथी दाणा आणि कढीपत्ता एकत्र खाणं फायदेशीर ठरते

शिल्पा आपटे

मेथी दाणा

प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात

कढीपत्ता

व्हिटामिन सी, ए, कॅल्शिअम, प्रोटीनचे गुण फायदेशीर

पचन

मेथी दाणा आणि कढीपत्तामध्ये फायबर असते, त्यामुळे पचन नीट होते

ब्लड शुगर

ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यात मदत होते

केस आणि स्किन

केस आणि स्किन हेल्दी राहण्यासाठी, केसांच्या वाढीसाठी उपयुक्त

वजन कमी करणं

मेथी दाणा आणि कढीपत्त्यामध्ये मेटाबॉलिझम बूस्ट होते, वजन कमी होते

.

डिटॉक्स

शरीर डिटॉक्स होण्यासाठी कढीपत्ता, मेथी एकत्र खावं

.

पस्तीशीनंतर हार्मोन बॅलेन्ससाठी पुरुषांनी काय खावं?

बातमीसाठी इथे क्लिक करा