डायबिटीज नियंत्रणात राहण्यासाठी प्या हे ज्यूस

शिल्पा आपटे

कारलं

कारल्यामध्ये चारेंटिन नावाचे पोषक तत्त्व असते, इन्सुलिनची पातळी वाढवण्यास मदत करते

पालक

पालकामधील मॅग्नेशिअम इन्सुलिन वाढण्यास मदत करते, जे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास फायदेशीर

पेरूचा ज्यूस

पेरूमध्ये भरपूर फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, साखरेची पातळी नियंत्रणात राहते

टोमॅटोचा ज्यूस

व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त टोमॅटोचा ज्यूस ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो

दुधी ज्यूस

दुधीच्या ज्यूसने वजन कमी होण्यास मदत होते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते

लिंबू,आवळ्याचा ज्यूस

लिंबू आणि आवळ्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते, साखरेची पातळी नियंत्रणात राहते

.

लक्षात ठेवा

गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

.

चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांना या आजारांचा करावा लागतो सामना

बातमीसाठी इथे क्लिक करा