www.navarashtra.com

Published Nov 09,,  2024

By  Shilpa Apte

चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांचा करावा लागतो सामना

Pic Credit -   iStock

अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे महिलांचे वजन वाढते, पोटाची चरबी वाढते

वजन वाढते

चुकीच्या लाइफस्टाइलमुळे ब्लड शुगरची समस्या उद्भवते, एक्सरसाइज, हेल्दी डाएट

ब्लड शुगर

महिलांना हाय ब्लड प्रेशरची समस्याही निर्माण होते, हेल्दी लाइफस्टाइलचा विचार करा

हाय ब्लड प्रेशर

हार्मोनल imbalance मुळे झोपेची समस्याही निर्माण होऊ शकते

झोपेच्या समस्या

अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे इम्युनिटी कमुकवत होते, आजारांचा धोका वाढतो

इम्युनिटी

हार्मोन्स imbalance ही चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होतो. समस्या होतात. 

हार्मोन्स

.

कोलेस्ट्रॉल वाढणे, आणि हॉर्ट संबंधित समस्याही अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे होतात

हार्टच्या समस्या

.

सकाळी सकाळी बेड टी पिण्याचे काय आहेत तोटे?