पुदीन्याच्या चटणीचे आहेत जबरदस्त फायदे

शिल्पा आपटे

पुदीना चटणी

पुदीन्याची चटणी तुम्ही नक्कीच खाल्ली असेल मात्र, तिचे फायदे माहिती आहेत का?

अँटी-ऑक्सिडंट

अँटी-ऑक्सिडंटमुळे पचनासाठी उपयुक्त ठरते पुदीन्याची चटणी

इम्युनिटी

इम्युनिटी मजबूत करण्यासाठी व्हिटामिन सीयुक्त ही चटणी नक्की खावी

मळमळ

मळमळ, उलटीसारखं वाटणं या समस्यांवर रामबाण उपाय आहे पुदीन्याची चटणी

रक्त वाढते

लोहाचं प्रमाण पुदीन्यामध्ये जास्त असल्याने रक्त वाढते, कमतरता भासत नाही

सुरकुत्या

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीही पुदीन्याची चटणी उपयुक्त आहे.

.

लक्षात ठेवा

पुदीन्याच्या चटणीचे हे फायदे असले तरी अतिप्रमाणात पुदीन्याची चटणी खाणं टाळावं.

.

हिवाळ्यात इम्युनिटी बूस्टरचं काम करतो स्ट्रॉबेरी चहा, ही घ्या रेसिपी

बातमीसाठी इथे क्लिक करा