www.navarashtra.com

Published Dec 25,  2024

By  Shilpa Apte

इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतो स्ट्रॉबेरी चहा

Pic Credit -   iStock

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते स्ट्रॉबेरी.

स्ट्रॉबेरी

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी चहा उत्तम पर्याय ठरू शकतो

इम्युनिटी 

स्ट्रॉबेरीची पानं, फ्रेश स्ट्रॉबेरी, पाणी आणि मध

स्टेप 1

स्ट्रॉबेरी आणि पाणी एका भांड्यात घेऊन 4 ते 5मिनिटे उकळवा

स्टेप 2

त्यानंतर त्यामध्ये स्ट्रॉबेरीची पानं टाकावीत, मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं उकळवून घ्या

स्टेप 3

हा चहा गाळून घ्यावा, स्ट्रॉबेरीची पानं काढू टाका, नंतर स्ट्रॉबेरीचे तुकडे चहात टाका

स्टेप 4

.

चहा गोड हवा असल्यास 1 टेबलस्पून मध मिक्स करा, आणि गरम गरम सर्व्ह करा

स्टेप 5

.

सुरकुत्या-पिंपल्सवर रामबाण उपाय हा मसाला, पन्नाशीतही दिसाल