फॅटी लिव्हरच्या समस्येसाठी प्या या डाळीचं पाणी

शिल्पा आपटे

समस्या

सध्याच्या परिस्थितीत फॅटी लिव्हर, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलची समस्या अनेकांना सतावतेय

डाळ

या डाळीचं पाणी आहारात समाविष्ट केल्यास या समस्या नियंत्रणात राहतात

मूग डाळ

मूग डाळीचं पाणी अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, फॅट डिटॉक्स व्हायला मदत होते

कोलेस्ट्रॉल

बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढण्यासाठीही मूगाच्या डाळीचं पाणी प्या.

कधी प्यावं?

मूगाच्या डाळीचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं, डिटॉक्स होते

हेल्दी ब्लॅ़डर

पोट साफ होण्यासाठी आणि हेल्दी ब्लॅडरसाठी मूगाच्या डाळीचं पाणी नक्की प्यावं

.

हाय ब्लड प्रेशर

मुगाच्या डाळीच्या पाण्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्याही राहात नाही.

.

रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथी दाण्याचं पाणी..

बातमीसाठी इथे क्लिक करा