मेथी दाण्याचं पाणी शरीरासाठी फायदेशीर
मेथी औषधीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. अनेक समस्या टाळण्यासाठी उपयोग होतो. मेथी दाण्याचं पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर मानले जातें. वेट लॉस, पचनतंत्र सुधारते, स्किनला फायदा होतो, डायबिटीज नियंत्रणात
पोषक घटक
सोडियम, झिंक, फॉलिक एसिड, कॅल्शिअम असे अनेक पोषक घटक आढळतात
वेट लॉस
फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेथी दाण्याने वजन कमी होण्यास मदत
पचनसंस्था
मेथी दाण्यामुळे पचनसंस्था नीट होते, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता होत नाही
स्किन
स्किनची एलर्जी कमी होते, पिंपल्स, चेहऱ्यावरील डाग या समस्यांपासून सुटका
डायबिटीज
मेथी दाण्याच्या पाण्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.
हार्टसाठी फायदेशीर
या पाण्यामुळे ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होऊ शकतो, हार्टसाठी फायदेशीर
.
लक्षात ठेवा
काही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा
.

