आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा मोहरीचं तेल, फायदेच फायदे

शिल्पा आपटे

मोहरीचं तेल

जेवणाप्रमाणेच मोहरीचं तेल आंघोळीच्या पाण्यात टाकल्यास स्किनला अनेक फायदे होतात

इंफेक्शन दूर होते

स्किन इंफेक्शन कमी होते, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल असल्याने संसर्ग होत नाही

ड्रायनेस कमी होतो

आंघोळीच्या पाण्यात मोहरीचं तेल मिक्स केल्यास स्किनचा ड्रायनेस कमी होतो

स्नायूंना आराम

स्नायूंना आराम मिळतो मोहरीचं तेल आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यास

ब्लड सर्कुलेशन

शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासही मदत होते

खाज

खाज आणि जळजळ कमी होण्यासाठीही आंघोळीच्या पाण्यात मोहरीचं तेल टाका

.

सॉफ्ट स्किन

मोहरीचं तेल पाण्यात टाकून आंघोळ केल्यास स्किन सॉफ्ट होते, मॉइश्चराइज होते

.

लक्षात ठेवा

मात्र, एलर्जी नाही ना हे चेक करण्यासाठी पॅच टेस्ट नक्की करा, मगच वापरा

.

हात एकमेकांवर चोळण्याने काय होते माहितेय?

बातमीसाठी इथे क्लिक करा