www.navarashtra.com

Published Dev 02,  2024

By  Shilpa Apte

हात एकमेकांवर चोळण्याने अनेक फायदे होतात

Pic Credit -   iStock

हात एकमेकांवर चोळण्याने शरीरात एनर्जी निर्माण होते, ब्लड सर्कुलेशन सुधारते, थकवा दूर होतो

एनर्जी

हात एकमेकांवर चोळल्याने तणावापासून मुक्ती मिळते, मन शांत होते

तणावापासून मुक्ती

हात एकमेकांवर चोळल्याने मसल्स मजबूत होतात, मनगट आणि बोटांमधील जडपणा दूर होतो

मजबूत मसल्स

थंडीमध्ये हात चोळल्याने शरीरात हिट निर्माण होते

थंडी

हात चोळल्याने मेंदू एक्टिव्ह राहतो, मानसिक आरोग्य सुधारते, सकारात्मक विचार येतात

एक्टिव्ह ब्रेन

रोज हात एकमेकांवर चोळल्याने आत्मविश्वास वाढतो, दिवसभर एनर्जी राहते

आत्मविश्वास

.

डोळ्यांसाठी फायदेशीर मानतात, दृष्टीवरही सकारात्मक परिणाम होतो

डोळ्यांसाठी फायदेशीर

.

दिवसभरात किती केशर खावं माहितेय?