नुपूर भगत
ख्रिसमस सण अनघ्या काही दिवसांवर आला आहे, यानिमित्त तुम्ही घरीच टेस्टी चॉकलेट तयार करु शकता
कंपाउंड चाॅकलेट, काजू, बदाम, बिस्कीट वाॅफल इ.
सालाठी प्रथम मिल्क चाॅकलेट डबल बाॅयलिंग करुन वितळवून घ्या
आता तुमच्या आवडीच्या चाॅकलेट मोल्डमध्ये वितळवलेले मिल्क चाॅकलेट टाका
चाॅकलेटच्या वरच्या लेअरला बिस्कीट वाॅफल भरुन यावर चाॅकलेट ओता
वरुन काजू-बदामाचे तुकडे टाका आणि वरुन पुन्हा चाॅकलेट ओता
.