क्रॅनबेरीचे महिलांसाठी फायदे जाणून घ्या

शिल्पा आपटे

क्रॅनबेरी

व्हिटामिन्स, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम आढळते

हेल्दी स्किन

कोलेजन वाढते, त्यामुळे स्किन हेल्दी राहण्यास मदत होते

इम्युनिटी वाढते

व्हिटामिन सीयुक्त क्रॅनबेरी इम्युनिटी वाढवण्यास मदत करते

पचन

फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात

यूरिनरी ट्रॅक इंफेक्शन

यूरिनरी ट्रॅकमध्ये असलेलं इंफेक्शन दूर करण्यासाठी क्रॅनबेरी उपयुक्त

हेल्दी हार्ट

होमोसिस्टीन कपाउंडयुक्त क्रॅनबेरीमुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो

.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांच्या फायद्यासाठी क्रॅनबेरी खाणं चांगलं मानलं जातं, व्हिटामिन ए असल्याने डोळ्यांना फायदा

.

बाजरीच्या पीठाने अशाप्रकारे करा स्किन केअर

बातमीसाठी इथे क्लिक करा