www.navarashtra.com

Published Nov 27,,  2024

By  Shilpa Apte

बाजरीच्या पीठाचा फेस पॅक अशाप्रकारे करा

Pic Credit -   iStock

बाजरीचं पीठ 2 चमचे, अर्धा चमचा गुलाबपाणी, अर्धा कप कच्चं दूध

फेस पॅक

बाजरीच्या पीठामध्ये कच्चं दूध, गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट करा

कसा करावा?

चेहरा, मान सगळीकडे ही पेस्ट लावावी. 20 ते 25 मिनिटं ठेवा, मसाज करा

कशी वापरावी

या फेस पॅकने चेहऱ्यावरील डेड स्किनसुद्धा नाहीशी होते

डेड स्किन

बाजरीचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑइल कमी होते, चेहरा स्वच्छ होतो

एक्स्ट्रा ऑइल

बाजरीच्या फेस पॅकमुळे टॅनिंग कमी होते, त्वचा तजेलदार होते, स्किनसाठी फायदेशीर

टॅनिंग कमी होते

.

बाजरीच्या फेस पॅकचा वापर केल्यास सुरकुत्या , एजिंगची लक्षण कमी होतात

एजिंग

.

ब्लॅकहेड्स नाहीसे होण्यासाठीही बाजरीचा फेस पॅक वापरू शकता

ब्लॅकहेड्स 

.

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढते बार्लीच्या पीठाची पोळी