संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी तुम्ही घरी खाकरा चाट बनवू शकता

नुपूर भगत

साहित्य

कोबी, शिमली मिरची, टोमॅटो, शेंगदाणे, कोथिंबीर, शेव, चाट मसाला, चीज, चीली फ्लेक्स, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस इ.

हिरवी चटणी-टोमॅटो सॉस

यासाठी सर्वप्रथम खाकऱ्यावर हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस पसरवून घ्या

भाज्या

आता यावर चिरलेल्या भाज्या पसरवून टाका

मसाला

आता यावर हलका चाट मसाला आणि चिली फ्लेक्स टाका

चव वाढेल

चव वाढवण्यासाठी यावर भाजलेले शेंगदाणे आणि बारीक शेव टाका

चीज

शेवटी यावर चीज आणि चिरलेली कोथिबीर घाला आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

दही

आणखीन चव वाढवण्यासाठी तुम्ही यात दही देखील घालू शकता

बातमीसाठी इथे क्लिक करा

घरीच झटपट बनवा हॉटेल सारखा खुसखुशीत सामोसा