शिल्पा आपटे
सोमवती अमावस्येला तर्पण अर्पण केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते
सोमवती अमावस्येच्या दिवशी तर्पण अर्पण केल्याने पत्रिकेतील पितृदोष नाहीस होतो
अमावस्येला पूर्वजांना पिंडदान करणं चांगलं मानलं जातं, जीवनात आनंद येतो
पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नसल्यास या दिवशी पिंडदान करावे
सोमवती अमावस्येला दान करणंही शुभ मानलं जातं, त्यामुळे पितर प्रसन्न होतात, इच्छित फळ मिळते
सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला पहाटे 4 वाजून 1 मिनिटांपासून सुरू होईल.
.
तर सोमवती अमावस्या 31 डिसेंबरला सकाळी 3 वाजून 56 मिनिटांनी समाप्त होईल
.