Published Dec 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
फॉस्फरस, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशिअम, व्हिटामिन सी हे गुण तुळशीमध्ये आढळतात
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुण आढळतात खडीसाखरेमध्ये
तुळशीच्या बिया भिजवा, खडीसाखर बारीक करून पाण्यात मिसळून प्यावे
अँटी-ऑक्सिडंटमुळे इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते, सर्दी-खोकल्यापासून आऱाम मिळतो
तुळशीच्या बिया आणि खडीसाखरेमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, मेटाबॉलिझम रेट वाढतो
अशक्तपणा दूर होतो, लोहामुळे हिमोग्लोबिन आणि रक्त वाढण्यास मदत होते
.
अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणांमुळे तोंडीच दुर्गंधी, तोंडाचा अल्सर होत नाही
.
तुळशीच्या बिया आणि खडीसारखरेमुळे डोकं शांत राहतं, एकाग्रता वाढते
.