शिल्पा आपटे
नातं स्टाँग करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात साखरेचे उपाय सांगितलेले आहेत
शुक्रवारी साखरेचे उपाय करणं शुभ मानलं जातं, देवीचा आशीर्वाद मिळतो
काचेच्या ग्लासमध्ये साखर भरून ठेवल्यानेही नात्यात गोडवा येतो
ग्लासमध्ये साखर टाकल्यानंतर एका कागदावर नाव लिहा, ग्लासमध्ये ठेवा, घराच्या कोपऱ्यात टाका
साखरेच्या या उपायांमुळे नात्यातील बाँड वाढतो, प्रेमाची कमतरता जाणवत नाही
कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली भांडणं थांबतात असं म्हटलं ज
ातं
.
जोडप्याचा फोटो साखरेच्या ग्लासमध्ये ठेवा, प्रेम वाढतं त्यामुळे एकमेकांमधील