www.navarashtra.com

Published Oct 29,  2024

By  Shilpa Apte

खारीक भिजवून खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

Pic Credit -   iStock

खारीकमध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते

पोषक घटक

शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यासाठी 4 भिजवलेल्या खारका खाव्या

लोहाची कमतरता

अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे हार्ट तंदुरुस्त राहण्यास मदत होते

हार्ट

व्हिटामिन बी5 मुळे केस स्ट्राँग राहण्यास मदत होते

स्ट्राँग केस

बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी रोज भिजवलेल्या 4 खारका खाव्या

बद्धकोष्ठता

खारीकमध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात

आरोग्य

.

मात्र, तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खारका खाव्यात

लक्षात ठेवा

दिवसभरात शुगर लेव्हल किती वेळा चेक करावी?