डायबिटीजच्या रुग्णांना बटाटा खाल्ल्याने आता नो टेन्शन

शिल्पा आपटे

वेट लॉस

वेट लॉस करायचे असल्यासही बटाटा खाण्याचे अनेकजण टाळतात

आलू स्टार्च

बटाट्यामध्ये स्टार्च आढळते, स्टार्च काढून तुम्ही बटाटा खावू शकता

उकडवून खा

बटाट्यामधील स्टार्च काढण्यासाठी तो उकडवा, 4-5 तास थंड होऊ द्या, त्यातील कार्बोहायड्रेट कमी होतील

पाण्यात भिजवा

बटाटा चिरल्यानंतर तो पाण्यात ठेवा, बटाट्यातील स्टार्च निघून जाईल

अशाप्रकारे खा

बटाट्याची म्हणजेच आलूची रोटीही तुम्ही भातासोबत आणि हिरव्या भाज्यांसोबत खावू शकता

किती खावा?

रोज कमीत कमी 25 ते 50 ग्राम बटाटा खा, त्यामुळे हेल्थला नुकसान होणार नाही

.

डायबिटीज

डायबिटीज असलेल्यांनी अशाप्रकारे बटाटा खाणं आरोग्यासाठी योग्य

.

हिवाळ्यात ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ही योगासनं

बातमीसाठी इथे क्लिक करा