Published Nov 27,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीराला एनर्जी देण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास, आणि रक्ताभिसरण वाढवते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
सुखासनामुळे स्ट्रेबस कमी होतो, मेंदू शांत राहतो त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी वीरासन फायदेशीर आहे, पचनक्रियासुद्धा सुधारते
शवासन केल्यानेही हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, स्ट्रेबस कमी होण्यास मदत
हिवाळ्यात नियमितपणे अधोमुख श्वानासन केल्यास हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, ब्लड फ्लो वाढतो
ब्लड सर्कुलेशन चांगले होते बालासनामुले त्यामुळे हाय ब्लड प्रेशरही नियंत्रणात येते
.
ही योगासनं नियमितपणे करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराचा व्यायाम होतो
.