शिल्पा आपटे
गायीला पोळी दिल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, गोमातेचा आशीर्वाद
दिवाळीच्या दिवसांत गायीला पोळी खायला दिल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते
गायीमध्ये देवाचा वास असल्याच मानलं जातं, त्यामुळे देवाची कृपा राहते
दिवाळीच्या दिवसांमध्ये गायीला पोळी खायला घातल्याने इच्छा पूर्ण होतात
धनलाभ होतो, आर्थिक स्थिती सुधारते गायीला पोळी खायला घातल्याने
गायीला पोळी दिल्याने पुण्याचा संचय होतो असंही म्हटलं जातं
.
घरात सुख-शांती नांदण्यासाठीही गायीला पोळी खायला देण्याचा उपाय सुचवला जातो