Published Oct 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कामे वेळत पूर्ण कराल, आर्थिक स्थिती ठिक असेल.
विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, ताणतणाव कमी होईल.
.
प्रत्येक कामात नशिबाची साथ, व्यवसायात आज सतर्क राहा.
जनसंपर्क वाढेल, आर्थिक लाभ होईल, समस्यांचे निराकरण त्वरीत करा.
शॉपिंग करणार आहात त्यामुळे खर्च जास्त होईल. जुने वाद मिटतील
धार्मिक कार्यात खर्च करणार, वादात पडू नका.
कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे, आर्थिक अडचण जाणवेल
व्यवसायातील डिल तुमच्या बाजूने होणार त्यामुळे तुम्ही आनंदी असाल.
बँक बॅलन्स वाढणार आहे. विरोधकांवर तुम्ही मात कराल.
जमीन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता, तब्येतीची काळजी घ्या.
भावंडांसोबत काही वाद सुरु असतील तर ते संपुष्टात येतील.
व्यापारातील गुंतवणूक फायदेशीर, उत्पादनाचे नवीन मार्ग खुले होणार