शिल्पा आपटे
कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार असतात, LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल, दुसरे चांगले कोलेस्ट्रॉल, हृदय निरोगी राहते
तेल, मसाले, चरबी, स्मोकिंग यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, त्यामुळे हार्टच्या समस्या निर्माण होतात
भात खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, हा समज चुकीचा आहे
भात खाल्ल्याने नुकसान होत नाही, त्यात फायबर कमी असते, पण कोलेस्ट्रॉल वाढत नाही
व्हिटामिन बी, फॉलिक एसिड, नियासिन, थायमिनमुळे एनर्जी मिळते
भात योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीरासाठी पोषक ठरतो
.
ही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.