Published Nov 25,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तोंड कोरडं होतं, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपेच्या वेळी, तोंड आणि घसा कोरडा होतो
ब्लड शुगर वाढल्यास रात्री थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, सकाळी हीच समस्या उद्भवते
झोपेमध्ये घाम येणं, थरथरणे ही देखील डायबिटीजची लक्षणे आहेत. ब्लड शुगर लो झाल्यास असे होते
ब्लड शुगर वाढल्यास त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो, डोळ्यांसमोर अस्पष्टता येते
रात्री गाढ झोपेतही तहान लागणं, वारंवार तहान लागणे किंवा पाणी प्यावसं वाटणं डायबिटीजची लक्षणं
रात्री वारंवार लघवी होण हेसुद्धा एक लक्षण, किडनी लघवीमधील ग्लुकोज काढून टाकते
.
ही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.