स्किन हायड्रेट राहण्यासाठी किती प्रमाणात पाणी प्यावे?

शिल्पा आपटे

हायड्रेशन

नुसतं पाणी प्यायल्यानेच स्किन हायड्रेट राहते असं नाही, आपण जे पाणी पितो त्यातील 4 % स्किनपर्यंत पोहोचते

काय करावं?

नुसते पाणीच नाही स्किन केअर प्रॉ़डक्ट्स, हायड्रेटिंग सीरमचा वापर करावा

ड्राय,डिहायड्रेटड स्किन

ड्राय स्किन अनुवांशिक किंवा हार्मोनल बदलांमुळे होते

ड्राय स्किन

स्किनमधील तेलाचं उत्पादन कमी झाल्यास स्किन ड्राय होते, कॉफी किंवा अल्कोहोल प्यायल्याने समस्या वाढते

डिहायड्रेटेड स्किन

डिहायड्रेटेड स्किन म्हणजे पाण्याची कमतरता, त्यामुळे निस्तेज आणि सुरकुत्या पडलेली दिसते स्किन

हायड्रेटिंग प्रॉडक्ट्स

हायलुरोनिक एसिड आणि ग्लिसरीन असलेली उत्पादनं वापरा, आर्द्रता टिकते

.

हेल्दी स्किन

योग्य प्रमाणात पाणी, स्किन केअर रीटनमुळे स्किन चांगली राहते

.

धण्याच्या पाण्यात खडीसाखर मिसळून प्या, काय सांगतात

बातमीसाठी इथे क्लिक करा