www.navarashtra.com

Published Dec 21,  2024

By  Shilpa Apte

धण्याच्या पाण्यात खडीसाखर मिसळून पिण्याचे फायदे

Pic Credit -   iStock

फायबर, प्रोटीन, झिंक, लोह, पोटॅशिअम ही पोषक तत्त्व आढळतात

धणे

अमिनो एसिड, व्हिटामिन्स, मिनरल्स आढळतात

खडीसाखर

निद्रानाशाची समस्या दूर होते, मेंदू शांत राहण्यासाठी मदत मिळते

निद्रानाश

धण्याचं पाणी आणि खडीसाखर एसिडीटी कमी हण्यासाठी उपयुक्त, पचन सुधारते

एसिडीटी

धण्याचं पाणी आणि खडीसाखर शरीर हायड्रेट राहण्यासाठी उत्तम

हायड्रेशन

या पाण्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते, तापामध्ये फायदेशीर

शरीराचं तापमान

.

2 चमचे धणे एका ग्लासमध्ये पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी गाळून प्या, रिकाम्या पोटी सेवन करा

कसं करावं पाणी?

.

वेट लॉससाठी उत्तम आहे चिंचेचा आंबट-गोड ज्यूस