या गोष्टी स्वप्नात दिसल्यास होईल तुमचं लग्न

नुपूर भगत

स्वप्नशास्त्र

ज्योतिषशास्त्रात स्वप्न शास्त्राला फार महत्त्व आहे

स्वप्न

रात्री झोपताना अनेकांना स्वप्न पडत

असतात

इंद्रधनुष्य

यानुसार, स्वप्नात इंद्रधनुष्य दिसल्यास वैवाहिक आयुष्य चांगले होते

मोरपीस

स्वप्नात मोरपीस दिसल्यास आयुष्यात लग्न लवकर होणार असल्याचे समजते

नाचताना पाहणे

स्वप्नात स्वतःला नाचताना पाहणे म्हणजे सुखी वैवाहिक जीवनाचे संकेत आहेत

कपडे किंवा दागिने

स्वप्नात कपडे किंवा दागिने खरेदी करताना पाहणे म्हणजे आयुष्याचा जोडीदार मिळण्याला सुरवात होणे

बातमीसाठी इथे क्लिक करा

महिला नाकाच्या डाव्या बाजूलाच नथ का घालतात?