बॉडी डिटॉक्स करण्यासाठी या भाजीचा ज्यूस रोज प्यावा

शिल्पा आपटे

दुधी

दुधीची भाजी अनेकांना आवडत नाही, मात्र त्याचा ज्यूस शरीरासाठी फायदेशीर आहे

डिटॉक्स

ब़ॉडी डिटॉक्ससाठी दुधीचा ज्यूस रोज प्यावा

इम्युनिटी

इम्युनिटी वाढवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी दुधीचा ज्यूस रोज नक्की प्या

वजन

वेट लॉससाठी दुधीचा ज्यूस सगळ्यात उत्तम

स्किन

चेहऱ्याच्या ग्लोसाठी, तजेलदार त्वचेसाठी दुधीचा ज्यूस पिणं उपयुक्त

ब्लड शुगर

ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी दुधीचा ज्यूस फायदेशीर ठरतो

.

कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी दुधीचा ज्यूस रोज प्यावा, आराम मिळतो

.

आंघोळीनंतर या 4 गोष्टी लावा, असा चमकेल चेहरा..

बातमीसाठी इथे क्लिक करा