Published Nov 03,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बदलत्या हवामानामुळे चेहऱ्याची स्किन ड्राय दिसते, त्याची काळजी घेणं गरजेचं असतं
दुधावरची साय आणि लिंबू एकत्र करून चेहऱ्याला लावा, चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होईल
मध आणि दूध मिक्स करून, हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा, नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा
गुलाबपाण्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करा, काही थेंब चेहऱ्यावर आंघोळ केल्यावर लावा, ड्रायनेस कमी होईल
चेहऱ्यावर साजूक तूप लावल्याने अँटी-फंगल, अँटी-सेप्टिक गुणांमुळे स्किन ग्लो होते
स्किन हायड्रेट आणि हेल्दी राहण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात प्यावे
.
चेहऱ्याला काहीही लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
.