पारिजातकाच्या फुलाचा चहा आरोग्यासाठी उत्तम

शिल्पा आपटे

पारिजात

पारिजातकाच्या फुलांचा चहा आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतो

सर्दी-खोकला

अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरलयुक्त पारिजातकाच्या चहामुळे सर्दी-खोकल्याची समस्या राहत नाही

संधीवात

अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे संधीवाताचा त्रास कमी हो

तो, पारिजातकाच्या चहामुळे संधीवातापासून सुटका

दमा

दम्यामध्ये अँटी-एलर्जिक आणि अँटी-अस्थमाटिक गुण असतात

डेंगू

या चहामुळे शरीराचं तापमान कमी होतं, इंफेक्शनशी लढण्यास मदत मिळते

डायबिटीज

शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांचा चहा उपयुक्त ठरतो

.

कसा करावा?

कढईत पारिजातकाची फुलं पाण्यात टाकून 5 ते 8 मिनिटे उकळा, मग ते गाळून त्यात लिंबू पिळून घ्या

.

पोषणाचा खजिना आहे कुळीथ, आजार होतील छुमंतर

बातमीसाठी इथे क्लिक करा