कुळीथ म्हणजे पोषणाचा खजिना, आजार होतील छुमंतर
कुळीथ आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. अनेक आजार यामुळे दूर होतात. थंडीमध्ये शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करतात हे कुळीथ. डायबिटीज नियंत्रणात राहतो, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात.
चौकस आहार
सुदृढ शरीरासाठी चौकस आहाराची गरज असते
पोषक घटक
कुळीथामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी योग्य मानले जातात
कुळीथ
थंडीत रोज कुळीथ खाल्ल्याने शरीर उष्ण राहते, थंडी बाधण्याची शक्यता कमी होते
डायबिटीज
हाय शुगर लेव्हल नॉर्मल आणण्यासाठी कुळीथ उपयोगी पडतात
कोलेस्ट्रॉल
बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी, ब्लॉकेजेसची शक्यताही कुळीथामुळे कमी होते
किडनी स्टोन
कुळथाचं पाणी किडनी स्टोनसाठी फायदेशीर असते
.
लिव्हर इंफेक्शन
कुळीथाच्या पाण्यामुळे लिव्हर इंफेक्शनचा धोकाही कमी होतो.
.

