यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी खा व्हिटामिन सीयुक्त पदार्थ

शिल्पा आपटे

यूरिक अ‍ॅसिड

यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी ही आंबट फळं फायदेशीर ठरतात

संत्र

संत्र्यामधील व्हिटामि सी यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत

आवळा

आवळ्यात व्हिटॅमिन सी असल्याने नैसर्गिकरित्या यूरिक अ‍ॅसिड कमी होते

चेरी

इंफ्लामेटरी गुणांमुळे चेरी शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करतात

अननस

यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी अननस अतिशय फायदेशीर आहे

.

लिंबू

सायट्रिक अ‍ॅसिड, व्हिटामिन सी शरीरासाठी फायदेशीर आहे, 1 ग्लास गरम पाण्यात लिंबू टाकून प्या.

कीवी

कीवीमध्ये व्हिटामिन सी असल्याने यूरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहण्यास मदत

वर्कआउट करूनही वजन कमी होत नाही? फॉलो करा या टिप्स

बातमीसाठी इथे क्लिक करा