Published Oct 27, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
एक्सरसाइजसोबत या टिप्सही फॉलो करा, वजन कमी करणं सहज शक्य होईल
मेटाबॉलिझम बूस्ट करणारं डाएट फॉलो करा, त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत
रात्रीची 7 ते 8 तास झोपं घेणं गरजेचं आहे, त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते
वजन कमी करण्यासाठी स्ट्रेस घेऊ नका, मानसिक आरोग्य चांगलं राहील, लक्ष केंद्रीत होईल
वजन कमी करण्यासोबतच डाएटची विशेष काळजी घ्या, हिरव्या भाज्यांचा समावेश करा
.
वजन कमी करायचे असेल तर जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा. आजार टळतील
वजन कमी करण्यासाठी वर्कआउटसोबतच या टिप्सही फॉलो करा