मधासोबत ड्रायफ्रूट्स खाल्ल्यास मिळते भरपूर ताकद

शिल्पा आपटे

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्स शरीरासाठी फायदेशीर मानले जातात, अनेक पोषक घटक असतात

बदाम

व्हिटामिन ई, फायबर मोठ्या प्रमाणात असते, मधासोबत खाल्ल्यास हाडं मजबूत होतात

काजू

प्रोटीन,झिंक,लोह मोठ्या प्रमाणात आढळते. एनर्जी मिळते मधासोबत खाल्ल्यास, इम्युनिटी वाढते

अक्रोड

ओमेगा-3 फॅटी एसिड खूप प्रमाणात आढळतात, त्यामुळे मेंदू एक्टिव्ह राहतो.

किशमिश

लोह आणि पोटॅशिअमयुक्त किशमिश जास्त प्रमाणात असते, मधासोबत खाल्ल्यास चांगला परिणाम होतो

.

अंजीर

फायबर आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते, मधासोबत खाल्ल्यास फायदेशीर

.

कसे खावे

सकाळी रिकाम्या पोटी मधासोबत ड्रायफ्रूट्स खावे, शरीरासाठी जास्त उपयोगी ठरते

.

थंडीच्या दिवसात मटार खाण्याचे काय आहेत फायदे?

बातमीसाठी इथे क्लिक करा