Published Dec 04 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
व्हिटामिनी बी6, प्रोटीन, फायबर, पोटॅशिअम हे गुण आढळतात
वेट गेन करण्यासाठी मटारामधील कार्बोहायड्रेट असतात, वजन वाढते
शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते, त्यामुळे हिरवा मटार नक्की खावा
मटारात सेलेनियम असते, संधीवातापासून आराम मिळण्यासाठी फायदेशीर
शरीरातील सूज कमी होण्यासाठी हिरवा मटार खाणं फायदेशी ठरते
.
मटारचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात, आरोग्या सुधारते
.
मात्र, जास्त प्रमाणात मटार खावू नये, त्यामुळे गॅस होण्याची शक्यता
.