शिल्पा आपटे
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिनेगरमधील कांदा खावा
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिनेगरमधील कांद्याचा आहारात समावेश करावा
व्हिनेगरमधील कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते
पचनासंबंधी समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी व्हिनेगरमधील कांदा खा
व्हिनेगरमधील कांदा खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो
व्हिनेगरमधील कांदा खाल्ल्याने पोट आणि कॅन्सर रोखण्यात मदत होते
.
मात्र, अतिप्रमाणात व्हिनेगरमधील कांदा खावू नये, त्यामुळे शरीराला त्रास होतो
.