www.navarashtra.com

Published Nov 02,,  2024

By  Shilpa Apte

पोट खराब झाल्यावर प्या हे ज्यूस

Pic Credit -   iStock

दिवाळीत मिठाई आणि चवीष्ट पदार्थ खाल्ले जातात, मात्र काही जण असे पदार्थ खाणं टाळतात. 

मिठाई

जास्त मिठाई खाल्ल्यास पोट खराब होतं. अशावेळी हे ज्यूस प्यायल्याने तुम्हाला बरं वाटेल 

पोट खराब होतं

बडीशेपेचा चहा तुम्ही पिऊ शकता, फायबर, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणांमुळे पोटाला आराम मिळतो

बडीशेपेचा चहा

नारळाचं पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे, डायरियाची समस्या टळते

नारळाचं पाणी

दह्यामुळे इंटेस्टाइन चांगलं राहतं, जीरा पावडर आणि काळं मीठ टाकावं. गुड बॅक्टेरिया तयार होतात. 

दही खावं

व्हिटामिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते

संत्र्याचा ज्यूस

.

लेमन टीमुळे वजन कमी होण्यास मदत होते, लिंबाचा रस, तुळस आणि ओवा घालावा

लेमन टी

.

चहा की कॉफी? यूरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांसाठी काय आहे बेस्ट ऑप्शन