Maruti ते Honda! सर्वाधिक Mileage देणाऱ्या Hybrid Cars कोणत्या?

Pradnya Nikam

Hybrid Carsची मागणी वाढतेय!

Petrolचा खर्च कमी ठेवायचा असेल, तर Strong Hybrid Cars हा आकर्षक पर्याय ठरू शकतो. पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटरचा वापर केल्यामुळे Fuel Efficiency सुधारण्यास मदत होते.

Picture Credit:pinterest

Maruti Victoris Hybrid

या यादीत

Maruti Suzuki Victoris Strong Hybrid

सर्वाधिक मायलेज देणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. तिचे दावा केलेले मायलेज

28.65 km/l

पर्यंत आहे.

Picture Credit:pinterest

Grand Vitara

Maruti Suzuki Grand Vitaraच्या Strong Hybrid व्हेरिएंटचे दावा केलेले मायलेज

27.97 km/l

पर्यंत आहे. त्यामुळे SUV असूनही Fuel Efficiency तिची मोठी जमेची बाजू आहे.

Picture Credit:pinterest

Toyota Hyryder

Toyota Urban Cruiser Hyryder Strong Hybrid

देखील 27.97 km/l पर्यंत मायलेज देते. Grand Vitara आणि Hyryderमध्ये Hybrid Technologyच्या बाबतीत जवळचे साम्य आहे.

Picture Credit:pinterest

Honda City e:HEV

SUVऐवजी Sedan पसंत करणाऱ्यांसाठी

हा पर्याय आहे. तिचे दावा केलेले मायलेज सुमारे

27.26 km/l

आहे.

Picture Credit:pinterest

Hybridमध्ये पेट्रोलची बचत कशी?

Strong Hybridमध्ये पेट्रोल इंजिनसोबत Electric Motor काम करते. विशेषतः कमी वेगात आणि Stop-and-Go Trafficमध्ये इलेक्ट्रिक मोटरचा फायदा होऊ शकतो.

Picture Credit:pinterest

SUV हवी की Sedan?

जास्त मायलेजसोबत SUVची उंच Seating Position हवी असल्यास

Victoris, Grand Vitara किंवा Hyryder

पाहता येतात. Sedanचा Comfort आणि Driving Experience हवा असल्यास

City e:HEV

पर्याय ठरू शकते.

Picture Credit:pinterest

फक्त Mileage पाहून निर्णय नको!

Hybrid Car घेताना किंमत, तुमचा रोजचा Running, शहरातील वापर, Service Cost आणि तुमच्या Driving Patternचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. दावा केलेले Mileage आणि प्रत्यक्षातील Mileage वेगळे असू शकते.

Picture Credit:pinterest

पुढे वाचा

Royal Enfield Classic 350 Gorkha Edition Launch! Look पाहून व्हाल फिदा