Riddhi Vanne
वजन कमी करायला ग्रीन टी चांगली असली तरी रोज जास्त पिली तर ती शरीराला त्रास पण देऊ शकते.
ग्रीन टीमधल्या कॅटेचिनमुळे जेवणातलं लोह शरीरात शोषलं जात नाही आणि त्यातून अॅनिमियाचा धोका वाढतो.
Green Tea Side Effectsउपवासात किंवा सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिल्याने मळमळ, उलट्या आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.
दिवसातून खूप कप ग्रीन टी पिली तर त्यातलं कॅफिन वाढून झोप उडते आणि चिडचिड, अस्वस्थता वाढते.
गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त ग्रीन टी पिऊ नये कारण त्यातलं कॅफिन बाळापर्यंत पोहोचू शकतं.
त्यामुळे ग्रीन टी प्यायची असेल तर दिवसातून 1 ते 2 कपच प्या आणि जेवणानंतर लगेच पिणं टाळा.