शिल्पा आपटे
बिस्किटं ही मैद्याची असतात, त्यामुळे जळजळ वाढ शकते, बिस्किटं खाणं टाळा
या नूडल्स चवीष्ट असल्या तरी शरीरासाठी हानिकारक आहेत. पचनसंस्था कमकुवत होऊ शकते
पांढऱ्या ब्रेडमुळे ब्लड शुगर वाढू शकते, PCOD च्या रुग्णांसाठी धोकादायक
मैद्यामध्ये फायबर नसते, त्यामुळे पचनात समस्या निर्माण होऊ शकते.
ब्लड शुगर झपाट्याने वाढते मैदा खाल्ल्यास, PCOD मध्ये इंसुलिन आधीच वाढलेले असते
मैद्यामुळे सूज आणि वजन वाढू शकते, PCOD मध्ये वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे
.
मैद्यापेक्षा गहू, ज्वारी, बाजरीची प्रॉडक्टस खावीत, तसेच ओट्स, मल्टीग्रेन ही खावू शकता
.