e

क्रॅनबेरीचे महिलांसाठी फायदे जाणून घ्या

क्रॅनबेरीमध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आढळते. क्रॅनबेरी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. इम्युनिटी वाढते, पचन नीट होते, युरिनरी ट्रॅकचे इंफेक्शन कमी होते, हार्ट हेल्दी राहण्यास मदत होते
Published on: 
Updated on: 

क्रॅनबेरी

Cranberries (2)

व्हिटामिन्स, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम आढळते

हेल्दी स्किन

Cranberries (3)

कोलेजन वाढते, त्यामुळे स्किन हेल्दी राहण्यास मदत होते

इम्युनिटी वाढते

Cranberries (4)

व्हिटामिन सीयुक्त क्रॅनबेरी इम्युनिटी वाढवण्यास मदत करते

पचन

Cranberries (5)

फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात

यूरिनरी ट्रॅक इंफेक्शन

Cranberries (6)

यूरिनरी ट्रॅकमध्ये असलेलं इंफेक्शन दूर करण्यासाठी क्रॅनबेरी उपयुक्त

हेल्दी हार्ट

Cranberries (7)

होमोसिस्टीन कपाउंडयुक्त क्रॅनबेरीमुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो

.

डोळ्यांसाठी फायदेशीर

Cranberries (8)

डोळ्यांच्या फायद्यासाठी क्रॅनबेरी खाणं चांगलं मानलं जातं, व्हिटामिन ए असल्याने डोळ्यांना फायदा

.

Bajra face pack (1)

बाजरीच्या पीठाने अशाप्रकारे करा स्किन केअर

संबंधित बातम्या

No stories found.