थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

दिपाली नाफडे

चहा

हिवाळ्यात चहा पिण्याने नेहमीच बरे वाटते. पण कोणता चहा जास्त आरोग्यदायी ठरतो जाणून घ्या

सर्दी-खोकला

अनेकांना थंडीत सर्दी - खोकल्याची समस्या जाणवते. त्यामुळे या काळात जास्त चहा पिण्यात येतो

पर्याय

तुम्हाला थंडीतून वाचण्यासाठी चहा पिणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो यामुळे थकवाही जातो

कोणता चहा

थंडीत तुळशीचा चहा पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. सर्दी-खोकल्यावरील हा उत्तम पर्याय मानला जातो

इम्युनिटी

तुळशीत विटामिन सी आणि ए, अँटीऑक्सिडंट्स गुण असून प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते, यामुळे इन्फेक्शन होत नाही

थकवा

याशिवाय तुम्हाला अधिक थकवा येत असेल तर तुळशीचा चहा प्यावा. यामुळे डोकेदुखी थांबून थकवा दूर होतो

.

कोलेस्ट्रॉल

तुळशीचा चहा पिण्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हार्टसंबंधित आजारही दूर राहतात

.

कसा बनवाल

2 कप पाणी उकळवा त्यात तुळशीची पाने, आलं, काळी मिरी, गूळ मिक्स करून 5-7 मिनिटं उकळवा गाळून प्या

.

टीप

आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

.

घरीच बनवा देशी पेस्ट, मोत्यासारखे चमकतील दात

बातमीसाठी इथे क्लिक करा