Published Dev 15, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अनेकदा दातांवर पिवळेपणा येतो वा थर साचतो. यासाठी एक सोपा घरगुती उपाय तुम्ही करू शकता
दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी पॉवर ब्लिचिंग, व्हाईटनिंग टुथपेस्ट अथवा LED टूथ व्हाईटनिंग डिव्हाईस वापरतात
मात्र दात मोत्यांसारखे चमकविण्यासाठी तुम्ही घरगुती उपायदेखील वापरू शकता ज्यामध्ये बेकिंग सोड्याचा समावेश करा
बेकिंग सोड्यात सोडियम बायकार्बोनेट असून दातांवर हट्टी पिवळे डाग काढण्यास मदत करते
साध्या पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्या आणि दातावर हळूवार रगडा. रोज वापर करावा
बेकिंग सोड्याची पेस्ट तुम्ही ब्रश वा बोटांनी दातांवर वापरली तरीही चालेल. काही दिवसातच याचा परिणाम दिसेल
.
तुम्ही बेकिंग सोड्यात मीठ मिक्स करूनही दात घासू शकता. आठवड्यातून 2 वेळा याचा वापर करावा
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.